५ फेब्रुवारी : सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज प्रकटदिन

प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

दिनाला नवजन्म लाभला वसंतपंचमीला ।
मंत्र देऊनी ‘हरि ॐ तत्सत्’,
गुरु असा भेटीला ।
भक्तराज झाला, दिनकर भक्तराज झाला ।।