कोटी कोटी प्रणाम !
फोंडा, गोवा येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज ७९ वा वाढदिवस

१३ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
२७ जुलै : कल्याणस्वामी यांची पुण्यतिथी
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
२५ जुलै : देवशयनी एकादशी
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक