ओलाफ शुल्ज बनणार जर्मनीचे नवे चान्सलर !

जर्मनीचे नवे चान्सलर ओलाफ शुल्ज

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या मावळत्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्याकडून  ओलाफ शुल्ज’ हे पदभार स्वीकारणार आहे. शुल्ज सध्या उप चान्सलर आहेत. मर्केल गेली १६ वर्षे जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर होत्या.