
शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथील द्रगड परिसरात पोलीस आणि सुरक्षादल यांनी जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये २ आतंकवादी ठार झाले, तर त्या वेळी उडालेल्या चकमकीत १ सैनिक हुतात्मा झाला. संयुक्त पथक आतंकवादी लपलेल्या ठिकाणी जात असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर चकमक चालू झाली.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !