
भांडुप (मुंबई) – येथील सनातनच्या साधिका श्रीमती सुप्रिया कदम यांच्या आई श्रीमती सावित्री बाळकृष्ण देसाई (वय ८० वर्षे) यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव या गावी ८ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे, २ सूना, २ मुली, १ जावई आणि ८ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार देसाई आणि कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता