कोटी कोटी प्रणाम !

कश्यपऋषि यांची जयंती


संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी


एस्.एस्.आर्.एफ्. च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांचा आज वाढदिवस

३ जानेवारी २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.