भारताचे स्वातंत्र्य स्पष्टपणे वेदांवर आधारित आहे. त्यासाठी या विषयावर सखोल अभ्यास करून शास्त्रार्थ करून नवीन शोध लावण्याची आवश्यकता आहे. मनुस्मृतीच्या दुसर्या अध्यायातील विसाव्या श्लोकामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे.
एतद् देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २०
अर्थ : या भारत देशात जन्माला येणारे चारित्र्यसंपन्न आणि विद्वान लोक यांपासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी सदाचाराचे अन् सद्वर्तनाचे धडे घ्यावेत.
(संदर्भ : मासिक ‘गीता स्वाध्याय’, जानेवारी २०१३)