
कणकवली – शहरातील भालचंद्र महाराज संस्थानलगतच्या रस्त्यावर कायमस्वरूपी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जि.प. सदस्य संजय आंग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, विश्वस्त मुरलीधर नाईक, दादा नार्वेकर, माधव कदम, व्यवस्थापक विजय केळुस्कर, तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, अँड्. प्रवीण पारकर, सतीश नाईक, अँड्. हर्षद गावडे, तहसीलदार आर्.जे. पवार, मंडल अधिकारी संतोष नागावकर, महावितरणचे बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह