टी.आर्.पी. घोटाळा प्रकरणातील बार्कचे पार्थो दासगुप्ता रुग्णालयात भरती

बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता

मुंबई – रेटिंग एजन्सी बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. दासगुप्ता यांना कथित बनावट टी.आर्.पी. प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढले आहे.