आजचा वाढदिवस

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (१६.११.२०२०) या दिवशी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. संस्कृती कांबळे

कु. संस्कृती कांबळे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !