काँग्रेसला सत्तेत बसवणार्‍या हिंदूंना लज्जास्पद असणारी घटना !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील आळंद शहरातील लाडले मशाक दर्गा दंगलीशी संबंधित मुसलमानांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे. मुसलमानांनी येथील शिवमंदिरातील शिवलिंगावर मलमूत्र विसर्जन केले होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Aland Dargah Conflict : आळंद लाडले मशाक दर्गा दंगलीतील सर्व मुसलमान आरोपींवरील गुन्हे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने घेतले मागे
    https://sanatanprabhat.org/marathi/1042710.html