काँग्रेसला हे मान्य आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि भारतीय सैनिकांची हत्या करणारा ‘लिट्टे’चा प्रमुख व्ही. प्रभाकरन् याची १८ मे या दिवशी पुण्यतिथी होती. त्याला तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी श्रद्धांजली वाहिली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी ‘लिट्टे’चा प्रमुख प्रभाकरन् याला वाहिली श्रद्धांजली
    https://sanatanprabhat.org/marathi/1041749.html