प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करतांना तिथे आनंद आणि चैतन्य जाणवणे अन् सेवा संपल्यावर तिथे ‘राम’ हा शब्द उमटणे

‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या  (कै.) श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !

९.१२.२०२१ या दिवशी कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर देवाज्ञा झाली. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

स्वयंपाकघरातील सेवेचे महत्त्व !

‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते.

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे

२१.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात भाग २. पहिला आज त्या पुढील भाग ३. पाहूया . . .

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर !

९.१२.२०२१ या दिवशी आईला (कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर) देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी तिच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर गुडघ्यांचे शस्त्रकर्म टळल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे !’, याची मला अनुभूती आली.

अचूक बिंदूदाबनाने केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर उपचार करणार्‍या डॉ. संगीता म्हात्रे !

डॉ. संगीता म्हात्रे यांनी सनातनच्या काही साधकांना ही उपचारपद्धत शिकवली. त्या वेळी साधकांना उपचारपद्धतीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि डॉ. संगीता म्हात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

प.पू. दास महाराज यांच्याविषयी अपार भाव असलेले त्यांचे भक्त श्री. रमाकांत नेवाळकर !

मला प.पू. दास महाराज यांचे (प.पू. बाबांचे) पायात खडावा घातलेले आणि त्यांची आई पू. रुक्मिणी भगवानदास नाईक यांचे दर्शन होते. प.पू. बाबांनी बांदा येथे राममंदिर बांधले आहे. तिथे पुष्कळ लोक दर्शनासाठी येतात.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.