‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्‍यानंतर वडिलांचे मद्याचे व्‍यसन सुटणे

मी आणि माझी आई ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. काही कालावधीनंतर आम्‍ही करत असलेल्‍या नामजपामुळे माझे बाबा मद्यपान करायचे पूर्ण बंद झाले.

सौ. भाग्‍यश्री हणमंत बाबर यांना दत्ताच्‍या नामजपामुळे आलेल्‍या काही वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्‍या वेळी आमच्‍या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.

हिंदु धर्मात सांगितल्‍यानुसार ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्‍साह वाटू लागला.तेव्‍हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’

मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणार्‍या  देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे ) !

आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्‍येक कृती करतांना श्रीकृष्‍णाशी बोलते. ‘तो आपल्‍या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्‍येक कृती करते. ती प्रत्‍येक कृती त्‍याला विचारून आणि सांगून करते.

५९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍मलेला नागपूर येथील कु. पद्मनाभ महेश परांजपे (वय १६ वर्षे) !

कु. पद्मनाभ जिथे जाईल, तिथे सर्वांना आपलेसे करतो. तो सर्वांची विचारपूस करतो. तो इतरांना साहाय्‍य करतो. त्‍याला गोमाता अतिशय आवडते.

सनातन संस्‍थेच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्‍या वर्षश्राद्धानिमित्त सेवेत असलेल्‍या साधिकांना आलेल्‍या अनुभूती

‘सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांचे ४ आणि ५ जुलै २०२३ या दिवशी वर्षश्राद्ध झाले. वर्षश्राद्धाच्‍या निमित्ताने केलेल्‍या स्‍वयंपाकाच्‍या सेवेत साधिकांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त रथाची सेवा करतांना आणि त्‍यानंतर श्री. रामदास कोकाटे यांना आलेल्‍या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी होणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने महर्षींच्‍या आज्ञेनुसार गुरुदेव रथात बसणार होते. ‘विविध ठिकाणांहून आलेल्‍या सर्व साधकांना गुरुदेवांचे दर्शन व्‍हावे..

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्‍या भावसत्‍संगात जाणवलेली सूत्रे

‘ऑक्‍टोबर २०१६ पासून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्‍संग घेत आहेत. त्‍या भावसत्‍संग घेत असतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अनेक तीव्र शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करत साधना करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. मधुकर दत्तात्रेय देशमुख (वय ७७ वर्षे) !

माझ्‍या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मी त्‍यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्‍या जीवनात नसते, तर माझा जन्‍मच झाला नसता.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘आपल्‍याला संतांना ओळखायचे असेल, तर भाषा, वेश आणि त्‍यांचे एकंदर वागणे यांवरून संतपदाचे लक्षण ठरवता येणार नाही. ज्‍यांच्‍या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्‍याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्‍हणून समजावी.’