
तुळजापूर – पौष शुक्ल द्वादशी अर्थात् भागवत एकादशीनिमित्त ३१ डिसेंबर या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची शेषशाही अलंकार महापूजा भक्तीभावात पार पडली. या दिवशी ‘जलयात्रा’ उत्सव साजरा करण्यात आला. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णु शेषशय्येवर विश्राम करतांना त्यांच्या नेत्रकमलात मातेस विश्राम मिळाला. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या स्तुतीने देवीने जागृत होऊन दैत्यांचा संहार केला. या प्रसंगाच्या स्मरणार्थ देवीस शेषशाही अलंकारात सजवून भाविकांसाठी नित्य दर्शन खुले ठेवण्यात आले.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान