
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – नागपूर येथील ‘आनंदसाई अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी’तील अपहार प्रकरणी २५ लोकांवर १० कोटी ७३ लाख ४ सहस्र ९६९ रुपये वसुली निर्गमित केली आहे. या प्रकरणी दिरंगाई झाली आहे. वेगाने कारवाई झाली नाही. २-३ संचालकांची एम्.पी.डी.ए.नुसार (महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायदा) कारवाई चालू आहे. २-३ संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी स्थानिक आमदारांसोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढू. भाजपचे डॉ. परियण फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान