२१ जुलै : सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा आज ६५ वा वाढदिवस

(३० मार्च २०१९ या दिवशी संतपदी विराजमान)

पू. (सौ.) संगीता पाटील

साधकांना सूचना :  सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.