पुणे – येथील गहुंजे क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना खेळला गेला. १ सहस्र २०० रुपयांचे तिकिट १२ सहस्र रुपयांना विक्री करणार्या रवि देवकर आणि अजित कदम या दलालांना अटक केली. त्यांना युनूस शेख याने तिकिटे पुरवली. या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > क्रिकेट सामन्याच्यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्यांना अटक !
क्रिकेट सामन्याच्यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्यांना अटक !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन
- मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या वृद्धाला अटक !
- वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !
- छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त भव्य शोभायात्रा