कोटी कोटी प्रणाम !
गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई) यांचा आज ८५ वा वाढदिवस !
![](https://sanatanprabhat.org/marathi/wp-content/uploads/sites/3/2020/03/Hira_malaye_hasara_May2019_col.jpg)
१३ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.