वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे काम चालू !

सांगली – आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्‍या आणि येणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे. याविषयी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्या वतीने देण्यात आली आहे.