१७ जानेवारी : देवद येथील सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेनेआजी यांची आज दुसरी पुण्यतिथी

कोटीशः प्रणाम !

देवद येथील सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेनेआजी यांची आज दुसरी पुण्यतिथी

पू. (कै.) श्रीमती शालिनी नेनेआजी

१६ डिसेंबर २०१३ या दिवशी संतपदी विराजमान