हिंदू यातून काही शिकतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

इंग्लंडचे क्रिकेटपटू मोईन अली आयपीएल् क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून खेळतात. या संघाच्या टी शर्टवर एका मद्य आस्थापनाचा लोगो असल्याने मोईन अली यांनी तो काढण्याची मागणी केल्यावर तो लोगो हटवण्यात आला.