आजचा वाढदिवस : चि. दिवित मक्कड

चि. दिवित मक्कड याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी (२६.३.२०२१) या दिवशी जबलपूर, (मध्यप्रदेश) येथील चि. दिवित सार्थक मक्कड याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.