
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली जीप जैश-उल-हिंद या आतंकवादी संघटनेने ठेवली असल्याचे पत्रक त्यांनी काढले आहे. या उन्मत्त आतंकवादी संघटनेने ही स्फोटके ठेवणारे आतंकवादी त्यांच्या घरी सुखरूप पोचले आहेत, असा दावाही वरून केला आहे.
‘I’m Akhlaq you killed for one cow’: Islamic terror outfit Jaish-ul-Hind claims responsibility for placing bombs outside Mukesh Ambani’s residence https://t.co/bb377IfKzn
— OpIndia.com (@OpIndia_com) February 28, 2021
या पत्रात म्हटले आहे, ‘हा तर फक्त ‘ट्रेलर’ आहे अजून ‘पिक्चर’ बाकी आहे. अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर पुढच्या वेळी मुलाच्या गाडीवर आक्रमण करू. तुम्हाला माहिती आहे की, पुढे काय करायचे आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितले आहेत ते ‘ट्रान्सफर’ करा आणि तुमच्या ‘फॅट किड्स’समवेत आनंदात रहा.’
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !