आजचा वाढदिवस : चि. श्रीनिधी पिंपळे

चि. श्रीनिधी पिंपळे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरीष पिंपळे (वय ३ वर्षे) हिचा माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी (२५.२.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.