विदेशींचे असे धाडस कसे होते ?

फलक प्रसिद्धीकरता

स्विडनची कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करत एक लिखाण (टूलकिट) पोस्ट केले होते. हे टूलकिट म्हणजे आंदोलनासाठी विविध प्रकारे कृती करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वांची सूची आहे.