स्वातंत्र्यवीर सावरकर – एक ध्रुवतारा !
अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पुष्कळ लिहून आले आहे. त्यामुळे परीक्षण म्हणून वेगळे काही न लिहिता चित्रपटाच्या अनुषंगाने मुक्त चित्रण लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना नोटीस !
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रविष्ट केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी अन्वेषण अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
Savarkar : सावरकर यांचा त्याग, शौर्य आणि संकल्पशक्ती यांच्या कथा आजही प्रेरणादायी !
क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे या दिवशी १४१ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक्सवर सावरकरांना अभिवादन करत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे अल्पसंख्यांकांविषयीचे धोरण
ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत, त्यांनी त्यांच्या धोरणांविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे होय !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित जगतो का ? याचा विचार करूया ! – राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व आपणाला प्रेरक वाटते. त्यावरील विविध कार्यक्रमांनाही आपण उपस्थित रहातो; परंतु त्यांना अपेक्षित असे जीवन आपण जगतो का ? याचा विचार करूया, असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थितांना केले.
Chakraborty Sulibele Received Veer Savarkar Award : प्रसिद्ध भारतीय लेखक चक्रवर्ती सुलिबेले यांना वीर सावरकर पुरस्कार !
चक्रवर्ती सुलिबेले हे ‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांची ही संस्था तरुणांना देशभक्तीसाठी शिक्षित करते.
‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन
अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे
काँग्रेसने अर्थसंकल्पामध्ये हिंदु-मुसलमान असा भेद केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या संपत्तीवर प्रथम मुसलमानांचा हक्क असल्याचे म्हटले. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो आणि मी त्याला विरोध केला.