परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या संदर्भात झालेल्या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यानुमेय कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट स्थुलातून होतात. या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

सेवाभावी आणि शिकण्याची अन् अभ्यासू वृत्ती असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया (वय ७४ वर्षे) !

श्री. प्रताप कापडिया यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

घरच्यांचा विरोध पत्करून पतीला पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणार्‍या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असून सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ढोकेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

साधनेची तळमळ आणि भगवंतावर दृढ श्रद्धा असलेले साधक-दांपत्य !

पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिने श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्याशी सूक्ष्मातून साधलेला भावसंवाद !

मी : हो. कृतज्ञता ! तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घातल्यात आणि मला क्षमा करून दिशादर्शन केले. कृष्ण : गुरुदेव क्षमाशीलच असतात.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गांत सांगितल्यानुसार साधना केल्यावर खोपोली (जिल्हा रायगड) येथील सौ. योगिता पाटील यांना निद्रानाश दूर झाल्याची आलेली अनुभूती

धर्मप्रेमी सौ. योगिता पाटील यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे . . .

घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ तसे आम्ही प्रयत्न करतो.

सकारात्मक आणि सेवेची तळमळ असणारे चि. अमर जोशी अन् कौशल्यपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी !

१६.१२.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन पुरोहित पाठशाळेतील चि.अमर जोशी आणि चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी यांचा शुभविवाह होत आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

श्री. परशुराम पाटील यांना त्यांच्या पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये – १५.१२.२०२२ या दिवशीच्या अंकांत काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

सहजता, संयम आणि नेतृत्वगुण असलेले देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. निनाद गाडगीळ यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .

संतांचा देह अग्निसमर्पित केला, तरी त्यांचे चैतन्य कार्यरत रहाणे

संतांचा देह अग्नीत समर्पित केला, भूमीत दफन केला किंवा जलसमर्पित केला, तरी त्या कारणामुळे त्यांच्याविषयी भक्तांना अनुभूती येण्याच्या कालावधीत वाढ अथवा घट होत नाही. त्याचप्रमाणे अनुभूतींच्या स्तरांतही काही पालट होत नाही.