आत्महत्या करण्याचा विचार करणार्यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !
‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले