गणेशभक्तांनो धर्महानी रोखा !
एका मूर्तीकाराने शेतकर्याच्या वेशात हातात भिंगरी असलेली प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्याचे छायाचित्र एका दैनिकात प्रसिद्ध झाले. सध्या ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) म्हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात.