मुंबईत प्रतिदिन हृदयविकारामुळे २६, तर कर्करोगामुळे २५ जणांचा मृत्यू !
वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !
वाढते मृत्यू टाळण्यासाठी आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार करा !
‘रात्री झोपायला गेल्यावर झोप न लागणे, ही समस्या अनेकांना असते. बहुतेक वेळा दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री वेळेत झोप येण्यासाठी दुपारची झोप टाळावी.’
मुंबई शहराची हवा श्वास घेण्याच्या योग्यतेची नाही, याविषयीच्या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेल्या आहेत.
भारतातून केवळ ४ सहस्त्र मुलांचा या संशोधनात सहभाग असला, तरी हे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील तब्बल ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे.
शहराच्या पश्चिम भागात गत ३ मासांपासून कधी गाळमिश्रित, तर कधी किडे, अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
मुलांना साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आताच्या शिक्षणामुळे आनंद आणि मानसिक शांतता न मिळता मानसिक ताण मिळून त्यामुळे शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत.
पावसाळापूर्व शहरातील नैसर्गिक नालेस्वच्छतेच्या कामांना गती आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली.
सी.एन्.जी. गाड्यांसमवेत आता रत्नागिरी विभागात ४ ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. या गाड्यांसाठी ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. पुढील ४ मासांत या गाड्या येथे येतील .
सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते.
भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.