विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज !

शासनाच्या योजना आणि उपक्रम यांचा थेट लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. शासनाच्या जवळजवळ दोनशेहून अधिक योजनांचा लाभ या माध्यमातून गरजूंना मिळवून दिला जाणार आहे.

अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन !

प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू !

येथे सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सियस इतके झाले आहे. अमळनेर येथील रूपाली राजपूत यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्ग : ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये बाजारपेठेत उपलब्ध

‘२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मि.ली. ग्रॅमहून अधिक ‘कॅफेन’ घेऊ नये’, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनपान करणार्‍या माता यांना धोकादायक असल्याची नोंदही त्यावर आहे.

आईस्क्रीम खायचे आहे ? पुन्हा एकदा विचार करा !

आईस्क्रीम खातांना आपले तोंड तूपकट झाल्यासारखे वाटते, हा आपला नेहमीचा अनुभव असेल. त्यातील दुधामुळे तसे होते, असे आपल्याला वाटत असते. प्रत्यक्षात मात्र हे त्यातील तेलामुळे होते. शब्दशः सांगायचे झाल्यास आईस्क्रीम खाऊन आपले तोंड ‘तेलकट’ होते.

नवे पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्‍याचा ठराव !

ग्रामसभेत चर्चा करून कोणत्‍याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्‍याचे विज्ञापन त्‍यांच्‍या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.

शंकानिरसन

‘एखाद्या रुग्णाच्या संदर्भात विविध उपचारपद्धतींच्या तज्ञांनी एकत्रितपणे विचार करून स्वतःच्या उपचारपद्धतीचा अहंकार न ठेवता त्या रुग्णासाठी सर्वोत्तम उपचार देणे’ आदर्श आहे.

गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म : माहिती आणि प्रकार !

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे ‘हिस्टेरेक्टॉमी’ (hysterectomy). आज जरा ‘हिस्टेरेक्टॉमी’विषयी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) माहिती घेऊया.

सूर्याेदयापूर्वी उठण्याचे महत्त्व

‘गुजरात येथील सुप्रसिद्ध वैद्य पंचाभाई दमानिया यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत कर्करोगाचे जेवढे रुग्ण आले, त्या सर्व रुग्णांना सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय होती. ब्राह्म मुहूर्तावर (सूर्याेदयाच्या ४८ ते ९६ मिनिटे पूर्वी) उठणार्‍या व्यक्तींना कधी कर्करोग झाल्याचे वैद्य दमानिया यांना आढळले नाही.

प्रयत्नांमध्ये खंड पडणे स्वाभाविक असल्याने त्याविषयी वाईट वाटून न घेता पुन्हा प्रयत्न चालू करावेत !

काही जण प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर ‘मला हे जमणारच नाही’, असा विचार करून प्रयत्न करायचेच सोडून देतात. असे न करता जेव्हा प्रयत्नांमध्ये खंड पडेल, तेव्हा पुन्हा नव्याने प्रयत्न चालू करावेत.