निधन वार्ता
निपाणी येथील उद्योजक, समाजसेवक, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म कार्यात साहाय्य करणारे हितचिंतक श्री. प्रवीणभाई पोपटलाल शहा यांच्या पत्नी सौ. अनुपमाबेन प्रवीण शहा (वय ६९ वर्षे) यांचे २१ सप्टेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.