कु. प्रतीक्षा हडकर यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

कधी कधी मला फार त्रास होत असेल; काळजी वाटत असेल, तर त्‍या वेळी मी नामजप करते आणि मधेमधे दैनिकातील छायाचित्रांना आत्‍मनिवेदन करून रडते अन् मन मोकळे करते. त्‍यांना आत्‍मनिवेदन केल्‍यामुळे मला हलके वाटतेे.

क्षण तो पहाण्‍या मी आतुरले ।

हवे मजला गुरुरायांचे (टीप) दर्शन । चालेल, जरी नाही पाहिले त्‍यांनी मज ॥ १ ॥
क्षणभर गुरुरूप पाहीन, त्‍यात हरवून मी जाईन । पहाता त्‍यांना ‘मी’पणा माझा

आनंदी आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या प्रती अपार कृतज्ञताभाव असणारी कु. सुवर्णा श्रीराम !

सौ. विद्या नलावडे यांना कु. सुवर्णा श्रीराम यांच्या बरोबर रुग्णालयात असताना जाणवलेली त्यांची गुण वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधिकेने आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची अनुभवलेली प्रीती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीही मी घरून परत आले; म्‍हणून माझ्‍यासाठी प्रसाद पाठवला आणि माझी विचारपूस केली. काही दिवसांनी मी पूर्वीप्रमाणे नियमित सेवा करू लागले. तेव्‍हा मी आजारातून बरी झाले; म्‍हणून त्‍यांनी मला पुन्‍हा प्रसाद दिला.

साधिकेला झालेले विविध शारीरिक त्रास, तिने केलेले विविध उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर तिला झालेले लाभ !

सद़्‍गुरु काकांच्‍या कृपेने अर्ध्‍या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्‍हणजे आपत्‍काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.

कु. मानसी तिरवीर यांना अधिवेशन कालावधीत सेवेला आलेल्‍या साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

एकदा नकारात्‍मक स्‍थितीत असलेली एक साधिका त्‍या प्रसाधगृहात गेली. तिने पाहिले की, ‘स्‍वच्‍छतेची सेवा करणार्‍या साधिका भजन म्‍हणत सेवा करत आहेत.’ हे पाहून त्‍या साधिकेची नकारात्‍मकता दूर झाली.

कोरोनासाठी घेतलेल्‍या औषधांनी अन्‍य विकारांचा त्रास होऊ लागल्‍यावर उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना श्री. अभिजित सावंत यांनी अनुभवलेली परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

या संदर्भात काल प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण श्री. अभिजित सावंत उपचारांसाठी रुग्‍णालयात असतांना त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा याविषयी पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

साधनेची तीव्र तळमळ असणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असलेले राजापूर (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७८ वे संत पू. (कै.) चंद्रसेन मयेकर (वय ८५ वर्षे) !

माघ कृष्‍ण प्रतिपदा (६.२.२०२३) या दिवशी पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

जीवनात ओढवलेल्‍या भीषण प्रसंगाला गुरुकृपेच्‍या बळावर सकारात्‍मक राहून सामोरे जाणारे रामनाथी आश्रमातील कु. सुवर्णा श्रीराम आणि श्री. आकाश श्रीराम !

शरिराचा एखादा अवयव निकामी झाल्‍यास दुसर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. ‘पुढे कसे होईल ?’, याची चिंता असते; परंतु ‘त्‍या दोघांना याची काळजी आहे’, असे वाटले नाही. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेला धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचा अभूतपूर्व आणि अविस्‍मरणीय सोहळा अन् त्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सोहळ्‍याच्‍या ठिकाणी आल्‍यानंतर तेथील वातावरण आणखी चैतन्‍यमय झालेे. त्‍या महालक्ष्मी देवीसारख्‍या दिसत होत्‍या. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य होते.