आजचा वाढदिवस
आज माघ शुक्ल त्रयोदशी (२२.२.२०२४) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रीनिधी हरीष पिंपळे हिचा ६ वा वाढदिवस आहे.
आज माघ शुक्ल त्रयोदशी (२२.२.२०२४) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रीनिधी हरीष पिंपळे हिचा ६ वा वाढदिवस आहे.
‘दिनांकानुसार साजर्या करण्यात येणार्या शिवजयंतीनिमित्त, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले.
‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे,
‘पेडणे (गोवा) तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ..
‘शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीला स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, तसेच एका भूमीत देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती आणि पंढरीची वारी असून त्यांचे पूर्वज सदाचारसंपन्न अन् लौकिकवान होते. स्मरणशक्ती, चलाख बुद्धी, निर्भय वृत्ती, रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या.
हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही….
‘एकदा श्रीराम म्हणाला, ‘मी आपला अपमान तर सहन करून घेतो; परंतु माझ्या भक्ताचा अपमान माझ्याकडून सहन होत नाही.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली.
स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला.