व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठी नियमित प्रयत्न करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अर्णव कुलकर्णी (वय ९ वर्षे) !

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अर्णव कुलकर्णी याच्याविषयी ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

वडोदरा (गुजरात) येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवश्री सुहास गरुड (वय ८ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्ये !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवश्री सुहास गरुड हिच्याविषयी तिच्या आई-वडिलांना जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. केतकी अभिजित ढोबळे (वय ५ वर्षे) !

चि. केतकी अभिजित ढोबळे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त केतकीच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. कनिष्का राकेश अष्टेकर (वय ५ वर्षे)

चि. कनिष्का राकेश अष्टेकर हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. राधिका महेश घोळे (वय ४ वर्षे) !

कु. राधिका महेश घोळे हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) हिच्या आत्याला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर  जन्माला आलेला कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. यदुवीर सुजय बर्गे (वय ६ वर्षे) याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी सापशिडीच्या माध्यमातून मोक्षपट उलगडणे !

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे.

संतांचे वागणे, आत्मज्ञानाचा अधिकार आणि स्थिरबुद्धी यांविषयी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील विवेचन

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नचिकेत पराग भोपळे (वय ५ वर्षे) !

चि. नचिकेत पराग भोपळे यांच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.