देशातील गोहत्या कधी थांबणार ?

देशात सध्या केवळ १७ कोटी गायी शेष आहेत. ज्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत, त्या थांबवल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर आपल्याला गायी चित्रात पहाव्या लागतील..

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्याच्या पश्चिमेकडील गावातील १० वीच्या वर्गात शिकणार्‍या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने ‘हा देश गजवा-ए-हिंद’ करायचा आहे’ असे सांगत अपहरण करून लैंगिक अत्याचार केले.

महाराष्ट्रात अजूनही मोगलांचे वंशज कार्यरत आहेत, हे जाणा !

नांदुरा (बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मोतीपुरा भागात अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यात एक हिंदू आणि काही पोलीस घायाळ झाले.

असे उमेदवार देशासाठी लज्जास्पद !

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.

ढोंगी निधर्मीवादी याविषयी का बोलत नाहीत ?

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह गाझीपूर येथील कब्रस्तानात पुरण्यात आला. या वेळी त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते.

महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक !

शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदीसमोरून जात असतांना ३५ ते ४० धर्मांध मुसलमानांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक केली. यात पोलिसांसह ६ हिंदुत्वनिष्ठ घायाळ झाले.

ब्रिटनने याहून अधिक तरतूद करणे अपेक्षित आहे !

ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत.

भारतातील लज्जास्पद स्थिती !

लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर आतापर्यंत महाराष्ट्रात २३ कोटी ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, तसेच मद्य, अमली पदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तू राज्य निवडणूक आयोगाने जप्त केल्या आहेत.

नंदुरबार भारतात आहे कि पाकिस्तानात ?

नंदुरबार येथील घरकुल वसाहतीतील महेंद्र झवेरी यांना पोलिसांनी रमझानचा काळ असल्याने घरात दूरचित्रवाहिनी किंवा अन्य ध्वनीयंत्रे लावून मुसलमानांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे.

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू अणि त्यांची मंदिरे !

दिनाजपूर (बांगलादेश) येथील प्राचीन कांतज्जू हिंदु मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले असून मंदिराच्या भूमीवर मशीद बांधण्यात येत आहे. या बांधकामास येथील मुसलमान खासदार महंमद झकारिया झका यांनी प्रारंभ केला.