|

संगमनेर (अहिल्यानगर) – शहर परिसरात २६ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी केलेल्या २ वेगवेगळ्या कारवाईमध्ये गोमांसासह ११ लाख ४५ सहस्र ७०० रुपये मूल्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हत्या (कत्तल) करण्यासाठी आणलेल्या १६ गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत संगमनेर शहरातील मदिनानगर येथे गोवंशियांची हत्या करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाड घातल्यावर तेथे ३ व्यक्ती गोवंशियांचा वध करतांना आढळून आले. गुलाम कुरेशी आणि महंमद मुबारक अली याला अटक केली असून कासिफ कुरेशहा पसार झाला आहे. या ठिकाणाहून ९ लाख ३० सहस्र मूल्याचे ३ सहस्र ११० किलो गोमांस आणि वधासाठीची कुर्हाड ७०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.
दुसर्या कारवाईत कोल्हेवाडी परिसरातील हाजीनगर येथील एका काटवनातून २ लाख १५ सहस्र रुपये मूल्यांची लहान-मोठी १६ गोवंशीय कह्यात घेतले. येथे चारा, पाण्याची व्यवस्था न करता निर्दयपणे गोवंशीय बांधलेले होते. मुद्दस्सर हाजी कुरेशी याने हे गोवंश हत्या करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे समोर येत आहे. धर्मांध मुद्दस्सर पसार आहे
संपादकीय भूमिका
|
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !