पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना

प्रारंभ – ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी (३.६.२०२३) सकाळी ११.१८ वाजता

समाप्ती – ज्येष्ठ पौर्णिमा (४.६.२०२३) सकाळी ९.१२ वाजता

आज पौर्णिमा आहे.