छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्ष १९९३ च्या ‘बॅच’चे (तुकडीचे) पोलीस अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी ५ मे या दिवशी मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम्.एम्. प्रसन्ना यांच्याकडून पद्भार स्वीकारला. ८ दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाकडून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्याचे स्थानांतर करण्यात आले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती !
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती !
नूतन लेख
- आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
- अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !
- गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !
- सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !