७ ऑक्टोबर : सनातनचे प्रेरणास्थान इंदूर, मध्यप्रदेश येथील प.पू. रामानंद महाराज यांची आज जयंती

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे प्रेरणास्थान इंदूर, मध्यप्रदेश येथील प.पू. रामानंद महाराज यांची आज जयंती, 

प.पू. रामानंद महाराज

गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य प.पू. रामानंद महाराज यांचे केलेले कौतुक 

‘भक्तराज अनेक होतील; पण रामजी होणे कठीण आहे.’

याचा अर्थ असा की, महाराज म्हणून वावरणे सोपे आहे; पण सातत्याने शिष्य म्हणून सेवा करणे कठीण आहे.