२८ सप्टेंबर : फोंडा, गोवा येथील सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा ८१ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरे यांचा ८१ वा वाढदिवस

पू. लक्ष्मण गोरेआजोबा

६ डिसेंबर २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.