साधकांना सूचना : काल पौर्णिमा झाली.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – चैत्र शुक्ल पक्ष चतुर्दशी (२६.४.२०२१)  दुपारी १२.४५ वाजता

समाप्ती – चैत्र पौर्णिमा / कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७.४.२०२१) सकाळी ९.०२ वाजता