पुरंदर – जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२ मार्च या दिवशी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते. संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. ‘या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे’, असेही यादव यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन
सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन
नूतन लेख
बेपत्ता मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द !
पालखी सोहळ्यासाठी बाँबशोधक आणि नाशक पथकांसह पोलीसयंत्रणा सज्ज !
कुख्यात गुंड विजय पलांडे याची सरकारी अधिवक्ता पालटण्याची मागणी !
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !
२७ जूनपासून पावसाळी अधिवेशनास प्रारंभ !
सिन्नर (नाशिक) येथे संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा !