उदगीर – मंदिर आणि ऐतिहासिक गड परिसरात अश्लील प्रकार करणार्या प्रेमी युगुलांना बजरंग दलाने कठोर कारवाईची चेतावणी दिली आहे. ‘१४ फेब्रुवारी हा पुलवामा येथील हुतात्म्यांच्या बलीदानाचा ‘काळा दिवस’ असल्याने तरुणांनी पाश्चात्यांचे अंधानुकरण थांबवून राष्ट्रप्रेम जपावे’, असे आवाहन जिल्हा सहसंयोजक श्री. रोहित बोईनवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ६ ते १४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये अशा विकृती आढळल्यास बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्याकडून योग्य तो धडा शिकवण्यात येईल, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
गोपाळगड शासनाचा असून सर्वांसाठी खुला : अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक