सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

आश्‍विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व

‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !

लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात ! – जागतिक आरोग्य संघटनेची भीती

कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस बाजारात येण्याआधी जगभरात २० लाख कोरोनाबाधितांचे मृत्यू होऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.

तामसिक आणि राजसिक पेयांपेक्षा सात्त्विकता देणारी पेये घ्या !

अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो.

आरोग्यास हानीकारक ठरणार्‍या जंक फूडच्या आहारी जाणे टाळा !

जंक फूडमुळे बुद्धीदौर्बल्य येते. शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आले आहे.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.