नम्र, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ८ वर्षे) !

६.२.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील बालसाधक चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर याचा उपनयन संस्कार पार पडला. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कनेरसर (राजगुरुनगर), पुणे येथील कु. चैतन्य गणेश दौंडकर (वय ६ वर्षे) !

चि. चैतन्य दौंडकर याचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आईला आणि मावशीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ (वय ८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल पक्ष नवमी (श्रीरामनवमी), म्हणजे १०.४.२०२२ या दिवशी ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ हिचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने (वय १ वर्ष) !

चैत्र शुद्ध पक्ष चतुर्थी (५.४.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रगल्भ, अंतर्मुख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अपाला अमित औंधकर ही दैवी बालके आणि दैवी युवा साधक यांचा ‘दैवी सत्संग’ घेते. त्या सत्संगांना उपस्थित असणारी दैवी युवा साधिका कु. मधुरा गोखले हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

समंजस, प्रेमळ आणि लहान वयातही दायित्वाने वागणारी देवद येथील सनातनच्या आश्रमातील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

कु. कल्याणी फाटक हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सुत्रे येथे दिली आहेत.

प्रेमळ, तत्त्वनिष्ठ आणि संतांप्रती भाव असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय १० वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.३.२०२२) या दिवशी जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आश्रमात रहाण्याची ओढ असलेला, ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सनातन आश्रम, देवद, पनवेल येथील चि. वासुदेव सिद्धेश पुजारी (वय ४ वर्षे) !

पुजारी कुटुंबीय २१.७.२०२१ या दिवशी पनवेल येथील देवद आश्रमात वास्तव्यास आले. आश्रमात आल्यानंतर केवळ ३ मासांत चि. वासुदेवमध्ये चांगले पालट जाणवले. ते येथे देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) या दैवी बालिकेच्या लिखाणाच्या वह्यांच्या संशोधनातून उलगडलेली तिची गुणवैशिष्ट्ये

कु. अपाला औंधकर ही लिखाण करत असलेल्या ४ वह्यांची निरीक्षणे आणि त्या माध्यमातून कु. अपालाची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एकेक वाक्य ही आध्यात्मिक संपत्ती आहे’, असा भाव असणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’