गायीला आलिंगन देण्याचा दिवस साजरा करण्यावर बीबीसीची हिंदुद्वेषी टीका !

सविस्तर वृत्त वाचा – येत्या १४ फेब्रुवारीला केंद्रशासन साजरा करणार गायीला आलिंगन देण्याचा दिवस ! https://sanatanprabhat.org/marathi/653163.html

सरकारने राज्याचा कारभार नीट चालवावा आणि मंदिरे भाविकांना सोपवावीत !

सविस्तर वृत्त वाचा – ♦ भाविकांना आध्‍यात्मिक लाभ प्राप्‍त करून देणारी मंदिर व्‍यवस्‍था निर्माण व्‍हावी ! – परिसंवादामध्‍ये सहभागी झालेल्‍या विश्‍वस्‍तांचा मनोदय https://sanatanprabhat.org/marathi/652716.html ♦ प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती https://sanatanprabhat.org/marathi/651642.html

सूर्यावर कितीही चिखलफेक केली, तरी सूर्य मलिन होत नाही, चिखल फेकणाराच माखतो !

सविस्तर वृत्त वाचा –  (म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस https://sanatanprabhat.org/marathi/652203.html

सत्ता मिळवण्यासाठी देव, देश, धर्म, तत्व यांची तिलांजली देणाऱ्या नेत्यांनो, सावध व्हा !

सविस्तर वृत्त वाचा – (म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’ – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेष ! https://sanatanprabhat.org/marathi/651997.html

तृणमूल काँग्रेसचे वैशिष्ट्य ! अनेक कार्यकर्ते (स्वयंनिर्मित) बाँबस्फोटांत मृत !

सविस्तर वृत्त वाचा – बीरभूम (बंगाल) येथील बाँबस्फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार ! https://sanatanprabhat.org/marathi/651741.html

जागतिक आतंकवादाच्या निर्मात्या पाकला आता ना अण्वस्त्र वाचवतील ना कुराण !

सविस्तर वृत्त वाचा – (म्हणे) ‘भीक मागण्यापेक्षा एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात अणूबाँब घेतल्यास जग तुमच्यासमोर झुकेल !’ – मौलाना साद रिझवी, ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ https://sanatanprabhat.org/marathi/651400.html

श्री सरस्वतीदेवीचा द्वेष करणारे हे ‘शीख’ की ‘शेख’ ?

सविस्तर वृत्त वाचा – देहलीमध्ये शिखांच्या धार्मिक संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या शाळेत श्री सरस्वतीदेवीची पूजा केल्याने शिक्षिका निलंबित ! https://sanatanprabhat.org/marathi/649768.html