सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्‍या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व

‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’

‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

साधकावरील देवऋण आणि पितरऋण काही प्रमाणावर न्यून होण्यास साहाय्य होणे

अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते.