हिंदूंना अधोगतीला नेणारा सर्वधर्मसमभाव !

‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्‍या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले                  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्रात (ईश्वरी राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’

विभाग, केंद्र यांमध्ये एक जरी चांगला साधक असला, तरी तेथे शिकण्याची वृत्ती असलेले सर्वच साधक सुधारतात !

‘साधकाचे साधकत्व हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असते. साधकत्व असणार्‍याचा प्रभाव इतरांवर लगेच पडतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद

‘विज्ञान पृथ्वीतत्त्वाशी संबंधित विषयांशी निगडित आहे, तर अध्यात्म ‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश’ ही पंचमहाभूते अन् निर्गुण तत्त्व यांच्याशी संबंधित आहे; म्हणूनच विज्ञान पृथ्वीबाहेरील इतर पृथ्वींचाही अभ्यास करते,

चीनप्रेमींची कीव करावी तेवढी थोडीच !

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्‍या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्‍यांची कीव करावी, ती थोडीच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

सनातनच्या एका साधकाचा जीवनातील समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक अन् कृतज्ञतायुक्त दृष्टीकोन !

‘जीवनात कितीही मोठ्या समस्या असल्या, तरी साधक सकारात्मक राहून आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून समस्येतून बाहेर पडू शकतो.’